Shivshahi bus fire  Saam tv
Video

ठाणे रेल्वे स्टेशनजवळ 'शिवशाही'ला भीषण आग; बस जळून खाक, VIDEO

Thane railway station bus fire : ठाणे रेल्वे स्टेशन 'शिवशाही'ला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत बस जळून खाक झाली.

Vishal Gangurde

Thane railway station fire: धावत्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ठाणे रेल्वे स्टेशन जवळील सॅटिस उड्डाण पुलावर ही घटना घडली. ⁠बसला आग मोठ्या प्रमाणात लागली. ⁠सॅटिसवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. परंतु या घटनेत ⁠सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. ⁠उन्हामुळे गाडी गरम होवून आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या आगीनंतर परिसरात एकच धावाधाव झाली. उपस्थित प्रवाशांनी तातडीने अग्निशन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शिवशाही बसला लागलेली आग विझविली.

दरम्यान, मुंबईच्या गोवंडीत एका वाहनाताली सीएनजीचा स्फोट झाला. सीएनजी सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर परिसरात एकच धावाधाव झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल देखील घटनास्थळी पोहोचलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Early cancer symptoms: तिसऱ्या आणि चौथ्या स्टेजमध्येच का होतं कॅन्सरचं निदान? डॉक्टरांनी सांगितलं यामागचं कारण

सकाळी नाश्त्याला प्या गरमा गरम गाजर-मशरूम सूप; झटपट बनवा ही सोपी रेसिपी

Goa Fort : गोवा ट्रिपमध्ये करा इतिहासाची सफर, 'हा' भव्य किल्ला पाहायला विसरू नका?

Maharashtra News Live Update: अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय वडूजला व्हावे, जनसंघर्ष समितीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

Crime: १७ वर्षीय मुलीवर बॉयफ्रेंडकडून बलात्कार, बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या; अमरावती हादरले

SCROLL FOR NEXT