MLA Sanjay Gaikwad during a press interaction after proposing a seat exchange between Chikhli and Buldhana ahead of civic polls. Saam Tv
Video

Maharashtra Politics: चिखली द्या, बुलढाणा घ्या! शिवसेना आमदाराची थेट भाजपकडे मागणी, नेमकं काय घडलं? VIDEO

Buldhana Civic Election Alliance Confusion: आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड यांनी चिखली द्या, बुलढाणा घ्या असा प्रस्ताव दिल्यामुळे महायुतीमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.

Omkar Sonawane

पालिका निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून यामध्ये पहिला बॉम्ब आमदार संजय गायकवाड यांनी फोडला आहे. आमदार गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, युती करायची असेल तर संपूर्ण जिल्ह्यात सर्वच तालुक्यात सन्मानजनक पद्धतीने करा, काही ठिकाणी करायची आणि काही ठिकाणी नाही, असे चालणार नाही असे स्पष्ट करताना चिखलीचे नगराध्यक्ष पद शिंदे सेनेला द्या, त्याबदल्यात बुलढाणा ची जागा मी सोडतो, असे म्हणत मोठा धुरळा उडवून दिलाय.

तर भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणतात की सिटिंग जागा ज्याची असेल त्याला ती जागा मिळते असा नियम आहे . चिखलीची जागा मागण्याचा त्यांना अधिकार नाही, कारण तिथे भाजपचा नगराध्यक्ष मागील निवडणुकीत निवडून आलेला आहे . त्यामुळे ती जागा भाजपल राहणार आणि बुलधान्याच्या जागेचा प्रश्न असेल तर मागील 25 वर्षापासून ना भाजपच्या नगराध्यक्ष होता ना शिंदे गटाचा, त्यामुळे ही जागा मागायचा प्रश्न नाही. शिवाय जर बुलढाणा नगराध्यक्षची जागा भाजपला सुटणार असेल तर आम्ही युतीमध्ये लढण्यास तयार आहे. यावरून आगामी निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर युतीबाबत अनिश्चितता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT