Maharashtra Politics:  
Video

VIDEO:'मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचं पाहिजेत', खासदार धैर्यशील माने मनातलं बोलले!

Maharashtra Politics: कोल्हापूर जिल्ह्यातील पुरस्थिती तसेच राज्यातील आगामी निवडणुकांबाबत शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी महत्वाचे विधान केले आहे.

Gangappa Pujari

कोल्हापूर जिल्ह्यातील पुरस्थिती तसेच राज्यातील आगामी निवडणुकांबाबत शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी महत्वाचे विधान केले आहे. कालच आमची पालकमंत्री यांच्यासोबत बैठक झाली. अलमट्टी धरणाच्या विसर्गवर दोन्ही राज्याची समिती करत आहे. येणाऱ्या काळात पूर उद्भवू नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पुरासाठी मी लोकसभेत आवाज उठवला आहे, असं धैर्यशील माने म्हणाले. तसेच आमचा पक्ष म्हणून आमचा आग्रह आहे की येत्या काळात देखील मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच राहावेत, पण निर्णय मात्र सर्वस्वी महायुतीचे नेते घेतील, असे महत्वाचे विधानही त्यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT