Manjula Gavit Saam Tv
Video

Manjula Gavit: 'विकासाचीगंगा घरोघरी पोहचवणार' मंजुळा गावित यांनी दिली प्रतिक्रिया

Sakri Constituency : साक्री मतदारसंघात मंजुळा गावित यांचा विजयी झाला.

Manasvi Choudhary

साक्री विधानसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळाली. या मतदारसंघात एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अशातच या चुरशीच्या लढाईत शिवसेनेच्या मंजुळा गावित या विजयी झाल्या आहेत. मंजुळा गावीत या विद्यमान आमदार होते. आता विजयी झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जनतेची सेवा करणार असल्याचं म्हटलं आहे.

साक्री मतदारसंघात मंजुळा गावित यांचा विजयी झाला. यावेळी त्यांनी, "आमचा परिवार म्हणजेच आमचा मतदारसंघ आहे. २०१९ मध्ये मंजुळा गावित या आमदार होत्या. पूर्णपणे झोकून मतदारसंघात काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पाच वर्षात काम करण्याची ही मोठी संधी आहे. साक्री मतदारसंघात विकासगंगा कशी पोहचेल यांचाच मी विचार करणार आहे. मला कधी माझ्या कुटुंबाला वेळ देता आला नाही मी माझा मतदारसंघ हा माझा कुटुंब समजते.असं म्हटलं आहे. "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Destinations : पावसाळ्यात स्वर्गाहून सुंदर दिसतात 'ही' ठिकाणे, ऑगस्टमध्ये प्लान करा ट्रिप

Paneer Ban : मोठी बातमी! राज्यात 'या' पनीरवर १ वर्षाची बंदी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर लग्नाच्या ११ वर्षांनी घेणार घटस्फोट? नात्याबद्दल केला मोठा खुलासा

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना अटक होणार? इन्फ्लुएन्सरचा CJPवर हल्ल्याचा आरोप, दिपकेंच्या अटकेसाठी इन्फ्लुएन्सर पोलिसात

SCROLL FOR NEXT