Shinde Sena News SaamTv
Video

Shivsena Shinde Group : शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार? कोण पास, कोण नापास, पाहा VIDEO

Mahayuti Cabinet Ministry Post News : महायुतीत शिवसेनेला १३ ते १४ मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी महायुतीकडून संभाव्य आमदारांचे प्रगती पुस्तक तयार करण्यात आले आहे.

Saam Tv

राज्य मंत्रीमंडळात समावेश करण्यासाठी शिनसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेनं तयार केलं आहे. शिवसेनेच्या या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री नापास झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दूल सत्तार नापास झाले आहेत तर ५ इच्छुक आमदार पास झाले आहेत,असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

या पास आमदारांमध्ये भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जून खोतकर आणि विजय शिवतारे यांचा समावेश आहे. महायुतीमध्ये शिवसेनेला १३ ते १४ मंत्री पद मिळणार असल्याची माहीती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या पैकी १० ते १२ मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्री पदाची शपथ दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे.

शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात पास झालेले संभाव्य मंत्री.

१) गुलाबराव पाटील

२) उदय सामंत

३) दादा भूसे

४) शंभूराजे देसाई

५) तानाजी सावंत

६) दिपक केसरकर

७) भरतशेठ गोगावले

८) संजय शिरसाट

९) प्रताप सरनाईक

१०) अर्जून खोतकर

११) विजय शिवतारे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

SCROLL FOR NEXT