Shivajirao Adhalrao Patil Saam Tv News
Video

Shivajirao Adhalrao Patil | "कोल्हेंनी भाजपचं दार ठोठावलं होतं", काय म्हणाले आढळराव पाटील?

अमोल कोल्हे फक्त पोपटासारखं बोलतात. मतदारसंघात मीच सगळं केलं. काम करणं आणि अभिनय करणं यात मोठा फरक आहे.

Saam TV News

Shivajirao Adhalrao Patil | अमोल कोल्हे फक्त पोपटासारखं बोलतात. मतदारसंघात मीच सगळं केलं. काम करणं आणि अभिनय करणं यात मोठा फरक आहे. मी कामं करतो, हे फक्त अभिनय करतात अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर केलीय. मी केंद्रात गेलो तरचं चाकणची वाहतूक कोंडी सुटेल कोल्हेंनी पाच पक्ष बदल बदलले. फडणवीसांनी ही मला सांगितले, कोल्हेंनी भाजपचे दार ठोठावले. त्यामुळं कोल्हेनी निष्ठेबद्दल बोलू नये. अशा शब्दात आढळराव पाटीलांनी निशाणा साधलाय. काय बोलले शिवाजीराव आढळराव पाटील बघा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

विहिरीत पाणी नाही, चक्क पेट्रोल! सांगलीत खळबळ

राष्ट्रवादीकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार जाहीर; सुनेत्रा पवारांनी सतीश चव्हाणांना पुन्हा दिली संधी

SCROLL FOR NEXT