Wagh Nakhe News  Saam TV
Video

Shivaji Maharaj Wagh Nakhe News : राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांची आणणार वाघनखं, लंडनमध्ये बॅनरबाजी

राज्य सरकार लंडनमधून शिवाजी महाराजांची वाघनखं आणणार आहे. याची जाहिरात आता थेट लंडनमध्ये केली आहे.

Tushar Ovhal

महाराष्ट्र सरकारच्या वतीने लंडन मधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नखे आणली जात आहेत. भारतात आणली जाणारी वाघ नखे ही छत्रपती शिवाजी महाराज याची नाहीत. असा दावा इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांनी केला आहे. असं असताना महाराष्ट्र सरकारने मात्र वाघनखे परत आणण्या बाबतची जाहिरात चक्क लंडनमध्ये झळकली आहे. या जाहिरातीवर मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे फोटो झळकले आहेत. मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथ ही सध्या कामानिमित्त लंडनमध्ये आहे, तिने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या जाहिरातीचे फोटो शेअर केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

LPG Price Today : सणासुदीआधी महागाईचा झटका! LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील नवे दर

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT