Marathi language Saam Tv
Video

Marathi Language Row: 'हॉटेल मेन्यूकार्ड मराठीत करा'ठाकरे सेनेची मागणी

ShivSena UBT: ठाकरे गटाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे.

Omkar Sonawane

काल संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्यावर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राज्यात मराठी आणि अमराठी हा वाद नवीन नाही. या पार्श्वभूमीवर, ठाकरे गटाने नवीन मागणी पुढे केली आहे. यापूर्वी दुकानांच्या पाट्यांबाबत मराठीत लिहिण्याची अट करण्यात आली होती, त्याच धर्तीवर आता मुंबईतील सर्व हॉटेल्सच्या मेनू कार्डावरही मराठी अनिवार्य करावी, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट)ने केली आहे.

यासाठी पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही स्थानिक भाषेला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे. आता हॉटेल व्यवसायिक या मागणीला कसा प्रतिसाद देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीरामपुरात दाखल, शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे भाग्य फुलून येईल

Dombivli Crime: सुटकेसमध्ये आढळला २५ वर्षीय महिलेचा मृतदेह, खाडीत फेकली होती बॅग

Suranache Kaap: जेवणासोबत तोंडी लावायला बनवा सुरणाचे कुरकुरीत काप, ५ मिनिटांत होतील तयार

Ind vs SA Test : भारतावर पराभवाचं सावट; 'शेर' का होताहेत ढेर? 'गंभीर' कारणं

SCROLL FOR NEXT