Uddhav and Raj Thackeray – Maharashtra Politics Buzzing Ahead of Dussehra Rally Saam Tv
Video

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसऱ्या मेळाव्याचा टीझर प्रदर्शित, ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता|VIDEO

Shiv Sena Social Media Teaser Dussehra 2025: शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दसरा मेळाव्यासाठी टीझर प्रकाशित केला आहे. या मेळाव्यात ठाकरे बंधूंची अधिकृत युती होण्याची शक्यता असून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चांना जन्म देत आहे.

Omkar Sonawane

शिवसेना ठाकरे गटाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याच्या टीझर लॉच केला आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यामध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांची अधिकृत युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करत म्हटलय की, परंपरा विचाराची, धगधगत्या मशालीची, महराष्ट्र हितासाठी होणार गर्जना ठाकरेंची.. दसरा मेळावा लवकरच..

विशेष म्हणजे या दसरा मेळाव्यात ठाकरे बंधूंची अधिकृत युती होण्याची चिन्हं आहेत. मराठीच्या मुद्यावर राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले त्यानंतर दोघांमधील भेटी देखील वाढू लागल्या. अनेक ठिकाणी मनसे आणि ठाकरे गटाचे संयुक्त मोर्चा देखील निघाले. एकूणच हा दसरा मेळाव्यात काय राजकीय गर्जना होती हे पाहणे औत्सूक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT