Uddhav Thackeray Devendra Fadnavis Saam TV News
Video

Video: 48 पैकी 49 जागाही Uddhav Thackeray जिंकून आणू शकतात! देवेंद्र फडणवीसांच्या विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ

Devendra Fadnvais on Uddhav Thackeray: 48 पैकी 48 जागा जिंकण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस यांचं खोचक प्रत्युत्तर

Saam TV News

देवेंद्र फडणवीस यांनी उद्ध ठाकरे यांनी मिष्कील टोला लगावलाय. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा विचार केला असता, कुणाच्या किती जागा निवडून येतील? यावरुन उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळालं. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ठाकरेंनी ४८ पैकी ४८ जागा आम्ही जिंकू, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ४८ पैकी ४८ काय ४९ जागाही उद्धव ठाकरे जिंकून आणू शकतात, त्यांचं कर्तृत्व मोठं आहे, असं विधान देवेंद्र फडणवीस यांन करताच एकच हशा पिकला होता. नेमकं या दोन्ही नेत्यांमध्ये काय कलगीतुरा रंगला होता? तेच या व्हिडीओतून पाहणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT