Vidhan Parishad News: शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषदेचे उमेदवार ठरले? Saam TV
Video

Vidhan Parishad News: शिवसेना शिंदे गटाचे विधानपरिषदेचे उमेदवार ठरले?

Vidhan Parishad News: विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाचे उमेदवार ठरले?, दोन उमेदवारांना विधानसभेवर पाठवणार असल्याची माहिती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधान परिषदेच्या निवडणुका जवळ येत आहेत. सर्व पक्षांकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरु आहे. विधान परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाच्या दोन उमेदवारांची नावं फायनल झाल्याची माहिती समोर येत आहे. कृपाल तुमाने आणि भावना गवळींना विधानसभेसाठी शिंदे गटाकडून पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या दोन्ही उमेदवारांच लोकसभेचं तिकीट कापण्यात आलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंकडून या दोन्ही उमेदवारांच राजकीय पुनर्वसन करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. तसेच ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच; तीन महिन्यांत सुरु होणार आठ नव्या मालिका

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन

IPL match fixing : गुजरात-राजस्थान सामन्यात झाली फिक्सिंग ? त्या एका व्हिडिओने उडाली खळबळ, पाहा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात अनेक भागात वाहतूक कोंडी

Superstar Scammed: प्रसिद्ध अभिनेत्याची ७ कोटींची फसवणूक, २ वर्षे बँकेतून उडवले पैसे; धक्कादायक घोटाळा उघड

SCROLL FOR NEXT