Sanjay Raut News Saam tv
Video

Maharashtra Politics: राज ठाकरेंसमोर कोणत्याही अटी-शर्ती नाहीत, संजय राऊतांचा दावा

sanjay raut raj thackeray uddhav statement : उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर कोणतीही अट ठेवलेली नाही, असे संजय राऊत म्हणाले. ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का? राज्यात जोरदार चर्चा.

Namdeo Kumbhar

uddhav thackeray raj thackeray : महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र काम करायला तयार आहे. राज ठाकरेंसमोर उद्धव ठाकरेंनी कोणत्याही अटी शर्थी ठेवल्या नाही,असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. शनिवारी उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी साद घातली होती, त्याला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला. त्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. ठाकरे बंधू एकत्र येणार का? यावर राज्यात चर्चा सुरू झाली. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र काम करायला तयार आहोत, असा संजय राऊत म्हणाले.

काही लोकांना हे भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात. त्यामुळे हे असे काटे मारत असतात. राज ठाकरेंनी एक विषय मांडला. तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा. त्यावर काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिसाद दिला. तो प्रतिसादही महाराष्ट्राच्या हितासाठी होता. यामध्ये अटीशर्थी कुठे आल्या. कोणती अट, कोणती शर्त, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विहिरीत पाणी भरण्यासाठी गेली, पाय घसरला अन्.. ऐन दिवाळीत महिलेचा बुडून मृत्यू; पुण्यात खळबळ

Crime News : दारूसाठी पैसे दिले नाहीत, शेजारी संतापला, डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या

Maharashtra Politics: दिवाळीत ठाकरेंनी बॉम्ब फोडला, नाशिकमध्ये भाजपला धक्का; २ दिग्गज नेते 'मशाल' पेटवणार

Gold Buying: धनत्रयोदशीला सोने खरेदीचा विक्रम; एकाच दिवशी 1 लाख कोटींची खरेदी

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT