Thane Lok Sabhe Election  Saam TV
Video

Maharashtra Election: ठाण्यातून प्रताप सरनाईकांवना उमेदवारीची शक्यता! येत्या 2 दिवसांतच घोषणा होणार?

Thane Lok Sabhe Election : प्रताप सरनाईक हे मागील 15 वर्षापासून ठाणे लोकसभा मतदार क्षेत्रातील ओवळा माजीवडा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विधानसभेत करतात.

Saam TV News

ठाण्यातून एक मोठी राजकीय घडामोडी समोर आली आहे. ठाण्यातून आमदार प्रताप सरनाईक यांना लोकसभेसाठी उमेदवार मिळण्याची शक्यता आहे, असं बोललं जात आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय युतीमधील प्रमुख नेते घेणार असल्याची ही माहिती समोर आलीय. प्रताप सरनाईक हे मागील 15 वर्षापासून ठाणे लोकसभा मतदार क्षेत्रातील ओवळा माजीवडा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विधानसभेत करतात. सरनाईक यांना उमेदवारी दिली तर विचारे यांच्याबरोबर थेट लढत त्यांची होणार आहे. येत्या दोन दिवसात ठाणे लोकसभेतून महायुतीच्या वतीने कोण लढणार, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. ठाण्याच्या जागेसाठी भाजपही आग्रही होती. मात्र आता येत्या दोन दिवसांत प्रताप सरनाईक यांच्या नावाची घोषणा होते का, हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक हादरलं! भाजपचा माजी नगरसेवक उद्धव निमसेकडून धोत्रे कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला, महिलांना जीवे मारण्याची धमकी|VIDEO

ED Raids : राजकारणात खळबळ, आणखी एक बडा नेता ईडीच्या रडारवर; हॉस्पिटल घोटाळ्याचं कनेक्शन उघड?

वर्ल्डकप फायनलमध्ये युवराजच्या आधी धोनीला बॅटिंगला का पाठवलं? सचिन तेंडुलकरनं सांगितली कारणं

Jui Gadkari: मराठमोळ्या लूकमध्ये 'ठरलं तर मग' अभिनेत्री

Maharashtra Politics : नवी मुंबईत ५ हजार कोटींचा घोटाळा? शिंदेंच्या आमदारावर गंभीर आरोप; पुरावेही समोर

SCROLL FOR NEXT