VIDEO : बदलापूर घटनेवर शिवसेना प्रवक्त्या Manisha Kayande यांची प्रतिक्रिया SAAM TV
Video

VIDEO : बदलापूर घटनेवर शिवसेना प्रवक्त्या Manisha Kayande यांची प्रतिक्रिया

Shiv Sena Manisha Kayande On Badlapur School Case : बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी, बदलापूरमध्ये नागरिकांचा प्रचंड उद्रेक झाला आहे. यावर शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलापूर येथील शाळेत लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी, बदलापूरमध्ये नागरिकांचा प्रचंड उद्रेक झाला आहे. यावर शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही केस फासस्ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी या प्रसंगी कठोर पाऊल उचलण्यास सांगितले आहे. शाळा , कर्मचारी, आणि यासंबंधीत व्यक्तींची सखोल चौकशी करणार असल्याचे देखील कायंदे म्हणाल्या.

ज्या पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई केली आहे, अश्यांवर देखील कठोर कारवाई केली जाईल. सदर घटनेचे कोणी राजकारण करु नये, ..पिडीत दोन लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. यातील नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी देखील मनिषा कायंदे यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

कांदापोहेऐवजी अवघ्या ५ मिनिटांत बनवा कुरकुरीत 'पोहा पकोडा', रेसिपी वाचून खायचं मन करेल

India forts : इतिहासातील खजिना! भारताच्या कानाकोपऱ्यात लपलेले ५ किल्ले, आयुष्यात एकदा नक्की पाहा

Belly fat reduction: 10 दिवसात घटवा 5 किलोपर्यंत वजन; डॉक्टरांनी सांगितला खास डाएट प्लान, बेली फॅटही होईल कमी

Earthquake : हाहाकार! भूकंपाच्या धक्क्याने 'हा' देश हादरला; १०,००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT