Shiv Sena vs Shiv Sena UBT New Today Saam TV News
Video

Shiv Sena Benner News: ठाकरे आणि शिंदे एकत्र येणार? नवी दिल्लीतल्या बॅनरवर दोन्ही गटाच्या नेत्यांचं सूचक विधान, काय म्हणाले?

Shiv Sena vs Shiv Sena UBT New Today: दोन गटात विभागल्या गेलेल्या शिवसैनिकांना एकत्र येण्याचं आवाहन करणारा नवी दिल्लीतला बॅनर तुफान चर्चेत!

Saam TV News

नवी दिल्लीत लागलेल्या एका बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. दिल्लीतल्या बॅनरमधून शिवसेनेच्या पडलेल्या दोन्ही गटातील शिवसैनिकांना एकत्र येण्याचं आवाहन बॅनरमधून करण्यात आलं होतं. ठाकरे आणि शिंदे गटाने एकत्र यावे, अशी भावनिक साद या बॅनरमधून घालण्यात आली होती. त्यावर संजय शिरसाट आणि सुषमा अंधारे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. नेमकं या दोन्ही नेत्यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केलाय, त्यावर ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांनी नेमकं काय म्हटलं, त्याचाच आढावा या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT