Maharashtra Politics  Saam tv
Video

Maharashtra Politics : शरद पवार गटाच्या आमदाराच्या मुलाचं अपहरण करून मारहाण; राजकीय वर्तुळात खळबळ, VIDEO

Shirur political News : शरद पवार गटाच्या आमदाराच्या मुलाचं अपहरण करून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये.

Vishal Gangurde

पुणे : पुण्यातील शिरुर हवेली मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्रचारावेळी अपहरण करून विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच त्या ठिकाणी एका स्त्रीला आणून तिला विवस्त्र करून फोटो काढण्यात आले आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिरून तालुक्यातील मांडगवण फाराटा येथे ही घटना घडली आहे.

शिरुर तालुक्यातील मांडगवण फराटा येथे अशोक पवार यांच्या मुलाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ऋषीराज पवार असे आमदार अशोक पवार यांच्या मुलाचे नाव आहे. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. याबाबत अशोक पवार कायदेशीर सल्ला घेऊन पुण्यात पत्रकार परिषद घेऊन खुलासा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळणार? पक्ष बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

SCROLL FOR NEXT