Nagpanchami Saam TV
Video

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

Shirala Sangli Nagpanchami Festival : सांगलीच्या ३२ शिराळ्यांची नागपंचमी यंदा अधिक उत्साहात साजरी होत आहे. कारण केंद्र सरकारकडून शिराळकरांना नाग पकडण्याची परवानगी मिळाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जगप्रसिद्ध सांगली जिल्ह्यातील 32 शिराळ्याची नागपंचमी यंदा अधिक उत्साहात साजरी होत आहे. यामागचं विशेष कारण म्हणजे केंद्र सरकारकडून शिराळकरांना जिवंत नाग पकडण्याची विशेष परवानगी मिळालेली आहे.गेल्या २३ वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिवंत नागांच्या पूजेला बंदी असल्याने शिराळ्याच्या ग्रामस्थांनी प्रतिकात्मक नागांची पूजा करत परंपरा जपली होती. मात्र यंदा केंद्र सरकारने वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत विशिष्ट अटींसह नाग पकडण्याची मुभा दिली आहे.

या निर्णयामुळे गावातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण असून, उत्साहात नागपंचमी साजरी केली जात आहे. शिराळ्यांची नागपूजा ही महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा मानली जाते. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून जिवंत नागांचे दर्शन घेण्याची प्रथा आता पुन्हा सुरु होत असल्याने, श्रद्धाळू आणि ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT