PUNE NEWS  SAAM TV
Video

Deenanath Mangeshkar Hospital: गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी शिंदे गट आक्रमक; हॉस्पिटलची तिरडी उचलली, VIDEO

Pregnant woman, death: पुण्यातील नामांकित रुग्णालय दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाच्या लालसापाई एका गर्भवती महिलेला रुग्णालयात दाखल करून न घेतल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

Omkar Sonawane

भाजप आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर शिवसैनिक हे आक्रमक झाले असून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते , पदाधिकारी रुग्णालयाच्या गेटवर धडकले आणि रुग्णालयाची प्रतिकात्मक तिरडी उचलली आणि डिनचा राजीनामा घेऊन कडक कारवाई अशी मागणी केली. तसेच हे रुग्णालय हे धर्मदाय संस्थेत आहे तरी देखील रुग्णालयामार्फत पेशंटकडून लाखो रुपये उकळले जातात अशी धक्कादायक माहिती शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आयोगाची निष्पक्षता संपली, ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवा- खरगे

IND vs WI : सिराज आजही बाकावरच, या स्टार खेळाडूचा पत्ता कट, प्लेईंग ११ मध्ये कुणाला मिळाले स्थान?

Blood Group and Diabetes: A, B, AB की O? कोणत्या ब्लड ग्रुपला डायबिटीजचा सर्वाधिक धोका?

Thane News: ठाकरेसेनेच्या नेत्याच्या हत्येमागे माजी महापौर शिंदेंचा हात?, ठाण्यात राजकारण तापले

Bribe Case : गृहमंत्रालयातील २ अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, FCRA प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT