Anandrao Adsul Saam Tv News
Video

Video: राज्यपाल पद न मिळाल्याने आनंदराव अडसूळ नाराज

मी अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ती जागा भाजपसाठी सोडणार याबद्दल मला राज्यपाल पद मिळणार होते असं आनंदराव अडसूळ म्हणालेत

Rachana Bhondave

Anandrao Adsul News: भाजपने (BJP) राज्यपाल पदाचे दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आनंदराव अडसूळ यांचा आरोप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या समोर राज्यपाल पदाचा बोलणं झालं होतं. मी अमरावती लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ती जागा भाजपसाठी सोडणार याबद्दल मला राज्यपाल पद मिळणार होते असं आनंदराव अडसूळ म्हणालेत. मी अजूनही काही दिवस वाट पाहणार. शिंदे सेनेचे (Shinde Sena) नेते माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

Alcohol Side Effects: दारू प्यायल्यानंतर व्यक्तीचं नियंत्रण का सुटतं?

घरी बोलवायचा, अश्लील भाषेत बोलायचा, स्टेशन मास्तरचा संतापजनक प्रकार; महिलेची मनसेकडे तक्रार अन् पुढे काय घडलं?

SCROLL FOR NEXT