Shiv Sena leader Sanjay Lakde’s car damaged after stone-pelting incident in Beed district. saam tv
Video

Beed: शिवसेना नेत्यावर प्राणघातक हल्ला; बीडमध्ये येताना गाडीवर तुफान दगडफेक

Stone Pelting On Shiv Sena Leader: महाराष्ट्रातील बीडमध्ये शिवसेनेच्या एका नेत्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. या घटनेमुळे तणाव वाढल्याने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

Bharat Jadhav

  • बीडमध्ये शिवसेना नेते संजय लकडे यांच्या कारवर हल्ला

  • दगडफेक करून गाडीची तोडफोड

  • महामार्गावर घडलेली धक्कादायक घटना

बीडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. संजय लकडे यांच्या कारवर तुफान दगडफेक झाली आहे. शिवसेनेचे भटके विमुक्त सेलचे जिल्हा प्रमुख संजय लकडे बीडकडे येत होते, त्यावेळी त्याच्या कार दगडफेक करत गाडीची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिवसेना नेते संजय लकडे हे पारगाव येथून धुळे सोलापूर महामार्गावरून बीडच्या दिशेने येत होते. त्यावेळी काहींना त्यांच्या कारवर दगडफेक केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आता OTP शिवाय मिळणार आधार कार्ड, मोबाइल नंबर लिंकचं टेन्शन संपलं; वाचा महत्वाचे बदल

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या नेर तालुक्यात उष्माघाताने ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

HSC Result 2026 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 'इतके' टक्के, यंदाही मुलींनीच मारली बाजी

Heart blockage treatment: हार्ट ब्लॉकेजचा धोका वाढतोय? डॉक्टरांनी सांगितलं अँजिओप्लास्टी करण्याची गरज कधी भासते

Fish bone stuck in throat: घशामध्ये माशाचा काटा अडकल्यास काय कराल?

SCROLL FOR NEXT