Eknath Shinde News Saam TV
Video

Maharashtra Politics : पालिका निवडणुकीसाठी शिंदे गटात खांदेपालट; कार्यकारिणी बरखास्त, पक्षात नेमकं काय घडतंय?

Maharashtra Political News : आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटात खांदेपालट होणार आहे. यासाठी पक्षाची कार्यकारिणी बरसास्त करण्यात आली. निवडणुकीमुळे घडामोडींना वेग आला आहे.

Vishal Gangurde

आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिंदे गटाने तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीसाठी पक्षात खांदेपालट होणार आहे. पक्षातील शाखाप्रमुखांपासून सर्व पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दिवसांत मोठे संघटनात्मक बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेची सर्व कार्यकारिणी बरखास्त केली जाणार आहे. आज झालेल्या मेळाव्यात ही भूमिका मांडण्यात आली. पदाधिकाऱ्यांचे प्रगतीपुस्तक तपासलं जाणार आहे. त्यानुसार हा बदल केला जाणार आहे. आधीचे पदात बदल केले जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या दिवशी शिवसेनेचा मेळावा होणार आहे. त्यानंतर अनेक बैठका होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे बदल पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ginger Tea : रोज आल्याचा चहा पिता? थांबा! ५ गंभीर दुष्परिणाम वाचताच 'ही' सवय सोडाल

Postpartum diet: बाळंतपणानंतर वजन कमी करण्याची घाई नको; आधी शरीराला नेमकं काय हवं ते जाणून घ्या

Maharashtra News Live Update: शहाजी बापू पाटील यांचा अवघ्या 12 तासात घुमजाव

Vivekanand Patil: भाषणानं MPSC आंदोलन गाजवलं, महाराष्ट्रात चर्चा, कोण आहेत हे विवेकानंद पाटील?

Sanjay Dutt: भारतात पूर्वीसारखी शांतता नाही...; ट्रोल होताच संजय दत्तने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT