CM Eknath Shinde Video  Saam tv
Video

CM Eknath Shinde Video : शिवसैनिकांनी अडवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा, पाहा व्हिडिओ

CM Eknath Shinde News : शिवसैनिकांनी अडवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला आहे. या प्रकारामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनीच अडवला आहे. मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवत स्थानिक विभागअध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.

शिवसैनिकांनी दक्षिण मुंबईला वाचवण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या प्रकारामुळे शिवसेना पक्षातील अंतर्गत नाराजी पहिल्यांदाच रस्त्यावर उघड झाली आहे. मुख्यमंत्री सह्याद्रीतून बाहेर पडताच शिवसैनिकांनी ताफा रोखला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चारित्र्याच्या संशयावरून नराधम पतीची पत्नीला बेदम मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू, दोन मुलांच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं

Maharashtra News Live Update: सलगच्या सुट्ट्यांचा परिणाम! रायगडचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले

Downhill driving tips: उताराच्या रस्त्यावर कार न्यूट्रलवर चालवल्याने पेट्रोलची बचत होते?

बिल्डरने फसवणूक केली तर खैर नाही! पुनर्विकासाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; नवी नियमावली लागू; वाचा काय बदलले?

Diabetes Walking: डायबिटीस कंट्रोल करण्यासाठी रोज किती चालावं? जाणून घ्या योग्य वॉकिंग टार्गेट

SCROLL FOR NEXT