Sanjay Shirsat Saam Tv
Video

Maharashtra Politics : बच्चू कडू आणि शरद पवार यांची भेट; ताकद वाढविण्यासाठी..., संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले? VIDEO

Sanjay Shirsat Reaction On Bachchu Kadu and Sharad Pawar Meeting : बच्चू कडूंनी शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिलीय.

Rohini Gudaghe

मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. आपली ताकद कशी वाढवता येईल, याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. त्यामुळेच कदाचित बच्चू कडू हे शरद पवार यांच्या भेटीला गेले असतील. आमच्याकडे देखील अनेक लोक भेटीला येतात. बच्चू कडू आणि त्यांचा पक्ष यामुळेच ते आजपर्यंत आमदार झालेले आहेत. त्यामुळे भेटी घेतल्यामुळे काही घटना घडतील, असे मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिलीय.

विधानसभेच्या निवडणुकीचा शुभारंभ झालाय. येत्या ८ ते १० दिवसांत महायुतीच्या नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहेत, असं देखील संजय शिरसाट म्हणाले आहेत. सगळ्या महायुतीच्या नेत्यांच्या मतदारसंघनिहाय सभा घेण्याचं आयोजन केलेलं असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT