Diwali Bonus SaamTv
Video

BMC Employee Diwali Bonus : मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळी बोनस जाहीर!

Mumbai Muncipal Corporation Employee Diwali Bonus : आजपासून आचारसंहिता लागू होत असतानाच शिंदे सरकारने आचारसंहितेच्या काही तासांपूर्वी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी खुशखरबर देणारा निर्णय घेतला आहे.

Saam Tv

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकापाठोपाठ लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला असून मंगळवारी आचारसंहितेपूर्वी बीएमसी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना 29,000 रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे. तर बालवाडी शिक्षिका आणि आशा वर्कर्सनाही मिळणार बोनस. गेल्या वर्षपिक्षा ३ हजार रुपये जास्त मिळणार. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिवाळी गिफ्ट २९ हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर झाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

हा बोनस महाराष्ट्र निवडणूक 2024 च्या निवडणूक वेळापत्रकाच्या घोषणेपूर्वी आचारसंहिता लागू होण्याच्या काही तासांपूर्वी जाहीर केला आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या या शेवटच्या निर्णयाने राज्यात आचारसंहिता लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT