VIDEO: शिंदे गटाचे आमदार विधानभवनाकडे रवाना Saam TV
Video

VIDEO: शिंदे गटाचे आमदार विधानभवनाकडे रवाना, विधान परिषद निवडणुकीपूर्वी Bharat Gogawale यांची मोठी प्रतिक्रिया

Bharat Gogawale on MLC Election: विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात, शिंदे गटाचे आमदार विधानभवनाकडे रवाना

Uday Satam

अजित पवार आपल्या सर्व आमदारांसह विधानभवनात हजर झाले आहेत, आता शिंदे गटाचे आमदार देखील विधान भवनात दाखल होत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीच चुर्शीची लढत होणार आहे. यादरम्यान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितल्या प्रमाणे मतदान करणार असल्याचं गोगावले म्हणाले. तसेत एक्स्ट्रा कोट्यातली मतं ही मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे देणार असल्याचंही भरत गोगावले म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT