sunil tatkare and mahendra thorave Saam Tv
Video

Maharashtra Politics: खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात जुंपली, व्हिडिओ बघा

Political News: सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे यांच्यामधील राजकीय संघर्ष हा काही नवीन नाही. आता यातच पालकमंत्रीपदावरून दोघांमध्ये भरसभेत वाद झाल्याचे दिसून आले.

Omkar Sonawane

पालकमंत्री पदावरून शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये कोल्डवार पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काही दिवसातच जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर झाले. त्यानंतर काही वेळातच नाशिक आणि रायगडचे पालकमंत्रीपदावर स्थगिती देण्यात आली. विशेष म्हणजे रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावले आणि नाशिकसाठी शिंदेसेना आणि अजित पवार गट आग्रही होते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पालकमंत्रीपदाला स्थगित दिली ती अद्यापही कायम आहे. यावरूनच खासदार सुनील तटकरे आणि शिंदेंसेनेचे आमदार महेश थोरवे यांच्यात व्यासपीठावर टोलेबाजी पाहायला मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांची पहिल्यांदाच SIT चौकशी, IPS सातपुतेंनी ६ तासांत काय-काय विचारलं?

Vasai: लग्न मंडपात तुंबळ हाणामारी, वऱ्हाडींनी एकमेकांना धूधू धुतलं; VIDEO व्हायरल

सोने खरेदी अन् विदेश यात्रा टाळा, पेट्रोल-डिझेल-गॅस जपून वापरा; PM मोदी यांचं मोठं आवाहन

Maharashtra News Live Update: चंद्रपुरात खळबळ, एकाचवेळी ३ अल्पवयीन मुलं बेपत्ता

Moong Dal Chilla Recipe: सकाळी करा नाश्ता हेल्दी, झटपट बनवा टेस्टी मूग डाळ चिल्ला, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT