shekaps Sachin Deshmukh setback from madha loksabha candidate Saam TV
Video

Madha Lok Sabha Constituency : माढा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाची माघार, मविआला फायदा होणार

Madha Lok Sabha Constituency Today News | माढा मतदारसंघातून शेकापने माघार घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. सचिन देशमुख हे माघार घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला याचा फायदा होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Saam TV News

माढा : माढा लोकसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाने माघार घेतली आहे. पक्षाचे उमेदवार सचिन देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास आघाडीसोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शरद पवार यांनी आपल्या पक्षाकडून अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यातून उमेदवारी दिली आहे. तर भाजपकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Damage Causes: जर तुम्हाला या 5 चुकीच्या सवयी असतील तर समजा तुमचं हृदय होतंय कमकुवत

Maharashtra News Live Update: पुणे राष्ट्रवादीत उमेदवारावरून गोंधळ

MLC Election : हायव्होल्टेज ड्रामा! अर्ज भरायला तास राहिला, पण उमेदवार ठरेना, 'हे' आहे मुख्य कारण; काँग्रेसचा 'प्लॅन बी' नेमका काय?

लग्नानंतर बायकोला राणीसारखं ठेवतात 'या' 4 राशींचे पुरुष! कधीच करत नाहीत भांडणं

Death News : प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेंट क्रिएटरचा मृत्यू, अवघ्या 23 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT