Shinde Sena, Sheikh Mohsin, Akola News, Mangesh Kale, साम टीव्ही मराठी
Video

शिंदेसेनेत मोठा भूकंप! अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षाचा मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखावर हत्येचा गंभीर आरोप

अकोल्यात शिंदे सेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन यांच्या मृत्यूप्रकरणी नवे वळण आले आहे. हा अपघात नसून माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनी रचलेला हत्येचा कट असल्याचा गंभीर आरोप केलाय.

Namdeo Kumbhar

Shinde Sena, Sheikh Mohsin, Akola News, Mangesh Kale, : अकोल्यात शिंदे गटाच्या शिवसेना पक्षांतर्गत वादातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदे सेनेच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख मोहसीन यांचा अपघाती मृत्यू झाला होता. मात्र, हा अपघात नसून माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांनी रचलेला हत्येचा कट असल्याचा खळबळजनक आरोप शेख मोहसीन यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कुटुंबीयांच्या मते, मंगेश काळे याने दारूच्या नशेत मागून येऊन गाडी अंगावर घालून चिरडले आणि हा निव्वळ अपघात नसून थेट हत्येचा प्रकार आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपींच्या अटकेची आणि कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे . सध्या पोलीस सीसीसीटीव्ही (CCTV) फुटेजच्या आधारे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

आरोपीला तात्काळ अटक करून कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला असून पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नर्सरी ते इयत्ता पहिली अॅडमिशन घेताना बालकाचं वय किती असावं, सरकारनं जारी केले नवे निकष, कधीपासून होणार लागू

तुळजाभवानी मंदिरात मटका किंगला VIP ट्रीटमेंट, प्रवेश बंदीनंतरही मटका किंग गाभाऱ्यात, भाविक ताटकळत, मटका किंगसाठी पायघड्या

कैसे हराया म्हणणाऱ्या सहर शेखचे वडील शिंदेसेनेत; राजकारण ढवळून निघालं

Maharashtra News Live Update: ठाण्यात पाण्याची नासाडी! नितीन कंपनी परिसरात पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया

MPSC चौकशी समितीत नियुक्तीची घोषणा, पण तुकाराम मुंढेंनीच केला मोठा खुलासा, काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT