Police investigate Shefali Jariwala's sudden death as family and husband reveal new details  saam tv
Video

Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या मृत्यूचं गूढ उकललं|VIDEO

Role of anti-aging pills: शेफाली जरीवालाच्या मृत्यूमागील रहस्य उलगडलं आहे. पती पराग त्यागीने दिलेल्या जबाबानुसार, शेफालीने शिळं अन्न खाल्लं होतं आणि ती अचानक खाली पडली.

Omkar Sonawane

शेफालीच्या मृत्यूबाबत पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर आलेय. शेफालीने फ्रीजमधील शिळं अन्न खाल्ल्यानंतर ती खाली पडली. असा जबाब शेफालीचा पती पराग त्यागीने पोलिसांकडे नोंदवला आहे. शेफालीच्या घरी पोलिसांना एंटी एजिंग गोळ्या आणि व्हिटॅमिन गोळ्या असलेले दोन बॉक्स देखील सापडलेत. शेफाली डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेत होती परंतु तिला कोणताही त्रास झाला नाही असा जबाब तिच्या कुटुंबियांनी दिलाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबलं अन् कार थेट गंगेत; नाविकांनी वाचवले नवऱ्या-बायकोचे प्राण;VIDEO

Vijay Melava Worli: 'ऐ काका उठना.....' राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेबांसोबतचा तो किस्सा, पाहा, VIDEO

SCROLL FOR NEXT