Stock Market Yandex
Video

Share Market Today: रेपो रेटमधील कपातीनंतर शेअर मार्केटमध्ये तेजी | VIDEO

Repo Rate Effect On Share Market Today: रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर त्याचा थेट परिणाम शेअर मार्केटवर पाहायला मिळाला. शेअर मार्केटमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

Siddhi Hande

रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. रेपो रेटचा थेट परिणाम हा शेअर मार्केटवर झाला आहे. शेअर मार्केटमध्ये वाढस होताना दिसत आहे. रेपो रेटनंतर आता शेअर मार्केटमध्ये वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा मात्र फायदा झाला आहे.सेन्सेक्स ७२२ अंकानी वधारला आहे. सेन्सेक्सेसोबत निफ्टीमध्येही वाढ झाली आहे. निफ्टी २३२ अंकांनी वधारला आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयामुळे कर्जदारांना फायदा झाला आहे. तर दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये तेजी आल्याने गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. ज्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप चांगला असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात भीषण अपघात,भरधाव कार डिव्हायडरला धडकली

भाजपच्या मित्रपक्षात मोठी फूट; ३६ आमदारांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात पुकारले बंड, राजकारणात खळबळ

Shocking: बायकोचे अनेकांसोबत प्रेमसंबंध, घरी यायचे बॉयफ्रेंड; प्रायव्हेट व्हिडीओ पाहून नवऱ्याची आत्महत्या

Kavala Kiti Varsh Jagto: कावळ्याचं आयुष्य किती असतं? किती वर्ष जगतो? माहितीये का

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल 415 रुपयांपार, पाकिस्तानी जनतेची झोप उडाली

SCROLL FOR NEXT