Lok Sabha Election Result News  SAAM TV
Video

Lok Sabha Election Result News : लोकसभेच्या निकालावर शेअर मार्केटचं गणित, भाजपच्या कामगिरीवर शेअर मार्केटची भिस्त

लोकसभेच्या निकालाचा परिणाम शेअर मार्केटवरही होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या कामगिरीवर शेअर मार्केटची भिस्त आहे असेही सांगितले जात आहे.

Saam TV News

चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. फक्त देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचेही या निकालाकडे लक्ष लागले आहे. पण शेअर मार्कटची भिस्तही या लोकसभा निवडणुकीवर आहे. चार जुनला जो काही निकाल लागणार आहे त्याचा परिणामही शेअर मार्केटवर होणार आहे. जर भाजपचा पराभव झाला तर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. २००४ प्रमाणे निकाल लागण्याची शक्यता कमी आहे, तसेच भाजपचं बहुमताने सरकार आलं तर विक्रमी तेजी होईल असेही सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Update: विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली चौकशीची मागणी

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT