Special Report: शरद पवारांचं मिशन पश्चिम महाराष्ट्र, विधानसभेपूर्वी महायुतीला धक्के?  Saam TV
Video

Special Report: शरद पवारांचं मिशन पश्चिम महाराष्ट्र, विधानसभेपूर्वी महायुतीला धक्के?

Sharad Pawar News: पश्चिम महाराष्ट्रात महायुतील खिंडार पाडण्यासाठी शरद पवारांचा डाव, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतले आणि भाजपचे अनेक नेते तुतारी फुंकण्याच्या तयारीत

Uday Satam

शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला खिंडार पाडण्यासाठी डाव टाकल्याची जोरदार चर्चा सुरू झालीय. कोल्हापूर, साता-य़ानंतर पवारांनी आता आपला मोर्चा सोलापूर जिल्ह्याकडे वळवलाय. सोलापूर जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले आणि भाजपचे अनेक नेते तुतारी फुंकण्याच्या तयारीत आले. पवारांनी नेमके काय डाव टाकले आहेत? आणि कोणते नेते महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT