Sharad Pawar meets protesting teachers at Mumbai's Azad Maidan; extends support and criticizes government over delay in action. Saam Tv
Video

Sharad Pawar: ज्ञानदान करणाऱ्यांवर संघर्ष करण्याची वेळ आणू नका', शिक्षक आंदोलनावर शरद पवारांचे सरकारला खडेबोल|VIDEO

Teachers Sitting in Mud for Justice: शरद पवार यांनी आझाद मैदानातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. ज्ञानदान करणाऱ्यांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा देत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

Omkar Sonawane

मागच्या चार दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांच मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला काल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिल्यानंतर आज देशाचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी देखील या आंदोलनस्थळी जाऊन पाठिंबा दिला. शरद पवार म्हणाले, गेल्या 56 वर्षांपासून मी विधानसभा, लोकसभा, राज्यसभेमध्ये काम केले असून निधीची तरतूद कशी करायची हे मला माहीत आहे. शिक्षकांच्या महत्वाच्या मागण्या आहेत. त्यासाठी त्यांना संघर्ष करण्याची वेळ येत आहे. शिक्षक आंदोलणासाठी येऊन चिखलामध्ये बसत आहेत ज्ञानदान करण्याऱ्या शिक्षकांवर अशा पद्धतीने संघर्ष करण्याची वेळ येऊ देऊ नका असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT