Sharad Pawar Statement On baramati Election Saam TV
Video

Sharad Pawar Full Pc | लोकसभा निवडणुकांच्या निकालाचं वैशिष्ट्य काय? शरद पवारांनी सांगितलं..

Sharad Pawar News Today | बारामतीमधील सर्वसामान्य लोकांची मानसिकता मला माहिती आहे. आम्ही तिथे जाऊ किंवा नाही पण ते आमच्या सोबत आहेत. विधानसभेत आम्ही सामूहिक कष्ट करु… हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणारा आहे, असं पवार म्हणाले.

Saam TV News

देशातील चित्र आशादायक आहे. उत्तरप्रदेशमध्ये वेगळे निकाल लागले. त्यांना काही जागा मिळाल्या. आज निकाल आल्यानंतर मी काही नेत्यांशी चर्चा केली. आम्ही १० पैकी ७ जागांवर पुढे आहेत. आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. महाविकास आघाडीने जीवाभावाने काम केलआम्ही एकत्र आहोत. मी चंद्राबाबूंशी बोललो त्यात तथ्य नाही. मी केवळ कॅाग्रेस नेत्यांशी बोललो. बारामतीत यापेक्षा निकाल वेगळा लागे, असं मला वाटलं नव्हतं, असं शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT