Sharad Pawar On Vidhan sabha Saam Tv
Video

Special Report: Sharad Pawar यांनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग! पवारांचा सत्ता बदलाचा नारा

Sharad Pawar News Today: लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला चांगलाच फटका बसला आहे. तर महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरीही जबरदस्त दिसून आली आहे.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला चांगलाच फटका बसला आहे. तर महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाची कामगिरीही जबरदस्त दिसून आली आहे. त्यामुळे पक्षात सध्या चैतन्याचे वातावरण आहे. तर पक्ष प्रमुख शरद पवार यांनीही आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

Who Is Kaustubh Gawade: कोण आहेत भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे? जाणून घ्या शैक्षणिक आणि राजकीय जीवनाची A टू Z माहिती

Rice For Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांनी भात खावा की नाही? भात खाल्ल्याने रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो?

शिंदे गटाच्या नेत्याला मुंबईत अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT