Sharad Pawar  Saam tv
Video

शरद पवार राज्यसभेवर जाणार? महाविकास आघाडीच्या आमदारांचं काय ठरलं? पाहा व्हिडिओ

sharad pawar news : महाविकस आघाडीला राज्यसभेवर एक खासदार पाठवण्याची संधी आहे. या जागेसाठी शरद पवारांचं नाव चर्चेत आलं आहे.

Vishal Gangurde

महाष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यातील ६ जागांवर महायुतीचे ६ उमेदवार सहज जिंकू शकतात. तर एक जागा जिंकण्याची संधी महाविकास आघाडीला आहे.परंतु राज्यसभेच्या एका जागेवरून महाविकास आघाडी जोरदार संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे.. येत्या 26 फेब्रुवारीपासून राज्यसभेच्या 7 जागांसाठी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. शरद पवार गटाचे 10, ठाकरेसेनेचे 20 आणि काँग्रेसकडे 16 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फक्त 1 उमेदवार निवडून आणू शकते. या जागेसाठी शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी राज्यसभेसाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Copper Bottle Side Effects: तांब्याच्या बाटलीत या ५ गोष्टी कधीही ठेवू नका; फायद्याऐवजी होईल मोठे नुकसान

Maharashtra News Live Update: वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा

2 भावांनी नांगर ओढून जमीन कसली, बैलजोडी नसल्यानं नांगराला जुंपण्याची वेळ

सरकारी इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी; 4000 EVM मशीन जळून खाक, राजकीय वर्तुळात संशयाचा धूर

Diabetes Risk: पोटावरील चरबीमुळे वाढतोय मधुमेहाचा धोका, डॉक्टरांनी सांगितली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT