Sharad Pawar meet Kakade family After 55 years Saam TV
Video

५५ वर्षांनंतर पवारांनी घेतली काकडे कुटुंबाची भेट

Sharad Pawar Meet Kakade Family Today | शरद पवारांनी तब्बल ५५ वर्षानंतर काकडे कुटुंबियांची भेट घेतली आहे. श्यामराव काकडे हे मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. तसेच काकडे हे शरद पवारांचे जुने प्रतिस्पर्धी आहेत. माजी खासदार कै. संभाजी काकडे यांची पत्नी कंठावती काकडे यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर पवार हे त्यांचं सांत्वन करण्यासाठी आले आहेत.

Saam TV News

पुणे : तब्बल ५५ वर्षानंतर शरद पवारांनी काकडे कुटुंबियांची भेट घेतली आहे. श्यामराव काकडे हे मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष आहेत. तसेच काकडे हे शरद पवारांचे जुने प्रतिस्पर्धी आहेत. माजी खासदार कै. संभाजी काकडे यांची पत्नी कंठावती काकडे यांचे नुकतेच निधन झाल्यानंतर पवार हे त्यांचं सांत्वन करण्यासाठी आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार राजकीय प्रतिस्पर्धींच्या भेटीगाठी घेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी अनंतराव थोपटे यांचीही भेट घेतली होती. आता 55 वर्ष प्रतिस्पर्धी असणाऱ्या काकडे कुटुंबियांचीही शरद पवार यांनी भेट घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते भारतातील पहिल्या टेस्ला शोरुमचं उद्घाटन

Nashik To Ratnagiri Travel: नाशिकवरुन रत्नागिरीला जायचंय? आरामदायक प्रवास कसा कराल? वाचा योग्य मार्ग आणि टिप्स

Genelia : 'सुख कळले...'; 'वेड' चित्रपटाबद्दल जिनिलियानं केला मोठा खुलासा

Dnyanada Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' मधील काव्याचं वय किती?

Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

SCROLL FOR NEXT