Sharad Pawar News  saam Tv
Video

Sharad Pawar यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, नेमकं काय घडलं?

Sharad Pawar News Today : शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आलीये.शरद पवारांची बारामती मतदारसंघातील बोरवेल येते सभा पार पडली.

Saam TV News

बारामती : शरद पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आलीये.शरद पवारांची बारामती मतदारसंघातील बोरवेल येते सभा पार पडली.त्यानंतर वारजे येथे महाविकास आघाडीची सभा होती.त्यासाठी शरद पवार निघाले असता त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला.त्यामुळे शरद पवार हे सुप्रिया सुळेंच्या गाडीतून रस्ते मार्गे पुढील सभेसाठी रवाना झाले.शरद पवारांचे हेलिकॉप्टर दुरुस्त होण्यास साधारण दोन दिवस लागणार आहेत अशी माहिती समोर येते.त्यामुळे शरद पवारांना आता सध्या तरी हेलिकॉप्टरने पवार करता येणार नसून त्यांना गाडीनेच प्रवास करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT