sharad pawar Saam tv
Video

Sharad Pawar: शरद पवारांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट

Sharad Pawar Heath Update: शरद पवार यांच्यावर सध्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. उद्या त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे डॉक्टर परवेज ग्रँड यांनी सांगितले.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना २२ फेब्रुवारीला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर परवेज ग्रँड यांनी सांगितले की, 'शरद पवार यांची तब्येत उत्तम आहे. उद्या त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. त्यांच्या छातीत थोडं इन्फेक्शन झालं होतं. ते पूर्णपणे कव्हर झालं आहे. त्यामुळे उद्या सकाळी त्यांना घरी सोडलं जाईल. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका कारण शरद पवार यांची तब्येत आता ठीक आहे. उद्या घरी सोडल्यानंतर ते थोड्या दिवसांनी प्रवास करू शकतात.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT