Video

Sharad Pawar Health News: एक दिवसाच्या ब्रेकनंतर शरद पवार पुन्हा एकदा झंजावाती दौऱ्यासाठी सज्ज! मोठी Update समोर

Sharad Pawar Health News Today: आता पुन्हा एकदा शरद पवार दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.

Saam TV News

पुणे : शरद पवार पुन्हा एकदा झंजावाती दौरा सुरु होणार आहे. प्रकृती अस्वास्थामुळे शरद पवारांनी आज एक दिवस विश्रांतीसाठी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी शरद पवार यांच्या प्रचारसभा होणार आहेत. 8 मे पासून शरद पवार पुन्हा एकदा दौऱ्याला सुरुवात करतील, अशी माहिती समोर आलीय. अहमदनगर, पुणे आणि सातारा जिल्ह्याचा दौरा शरद पवार करणार आहेत. बारामतीमधील सभेनंतर शरद पवार यांना प्रकृतीचा त्रास जाणवत होता. त्यामुळे त्यांचे आज होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Velvet Cake Recipe: घरच्या घरी बनवा मऊ, स्पाँजी आणि क्रीमी रेड वेलवेट केक, वाचा रेसिपी

Congress : काँग्रेसचा धक्कादायक निर्णय! भाजपमध्ये गेलेल्या ७९ नेत्यांवर निलंबनाची कारवाई; राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा

शिपाईपासून अधिकाऱ्यांपर्यंत पगारात मोठी वाढ होणार, 8व्या वेतन आयोगातील 2.57 फिटमेंट फॅक्टरचे संभाव्य गणित समजून घ्या

Toilet Direction: टॉयलेटची योग्य दिशा कोणती? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT