Vidhansabha Election VIDEO: Sharad Pawar गट विधानसभेला 6 पेक्षा जास्त जागा लढवणार? Saam TV
Video

Vidhansabha Election VIDEO: Sharad Pawar गट विधानसभेला 6 पेक्षा जास्त जागा लढवणार?

Sharad pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबई विधानसभेला 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारी, मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांची माहिती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणुकांना सुरुवात होणार आहे. विधानसभेच्या पार्श्र्वभूमीवर सगळ्याच पक्षांची जय्यत तयारी सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत विधानसभेला 6 पेक्षा जास्त जागा लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांनी ही माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लढवू इच्छित असलेल्या मतदारसंघांमध्ये मलबार हिल, भायखळा, विक्रोळी, सायन-कोळीवाडा,अनुशक्ती नगर- कुर्ला, दिंडोशी-वर्सोवा, अंधेरी पश्चिम घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर- मानखुर्द यापैकी जागांचा समावेश असण्याची शक्यता आहे. राखी जाधव थोड्याच वेळा शरद पवार आणि जयंत पाटील यांची भेट घेऊन जागांचा प्रस्ताव सादर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

नादाला लागू नका, मी ५ लोकांना ठार केले; संजय पाटलांची उघड धमकी? ठाकरेंच्या खासदाराच्या आरोपाने उडाली खळबळ

SCROLL FOR NEXT