Sharad Pawar Full Speech Saam TV
Video

Sharad Pawar Speech: 'हा भटकती आत्मा आता तुम्हाला सोडणार नाही',मोदींच्या टीकेला पवारांचं प्रत्युत्तर

Sharad Pawar Speech News Today: भटकती आत्मा अशी त्यांनी मला टीका केली… बर झालं… आत्मा कायम असतो.. हा आत्मा तुम्हाला सोडणार नाही, असं पवार म्हणाले.

Saam TV News

आजचा दिवस हा पक्षाचा वर्धापन दिवस आहे. हा आनंद दिवस साजरा करण्यासाठी झालेल्या निवडणुकीत ८ जागा निवडून देऊन या वर्धापन दिनाला साथ दिली. २५ वर्षांपूर्वी पक्षाची स्थापना केली. ३ महिन्याच्या आता सत्तेच्या राजकारणात काम करण्याची संधी दिली. तेव्हापासून १७-१८ वर्ष सेवा करण्याची संधी दिली. राज्य आणि केंद्रात काम करण्याची संधी दिली. पंतप्रधानांनी शपथ घेतली. पण त्यापूर्वी त्यांना जनतेने संमंती दाखवली होती का? बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेतली म्हणून ते पंतप्रधान झाले, असं पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Struggle: प्रसिद्ध अभिनेत्यावर आली बिकट वेळ; एकेकाळी पडद्यावर गाजला, आता रस्त्यावर विकतोय भाजी

चहाप्रेमींना मोठा झटका! साखर महागली अन् चहा कडवटला; कटिंगच्या कपाला दुप्पट भाव

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

SCROLL FOR NEXT