Sharad pawar news Saam tv
Video

Sharad Pawar News : राष्ट्रवादीत फूट पडेल असं वाटलं नव्हतं; शरद पवारांचं मोठं विधान, पाहा व्हिडिओ

Sharad Pawar Speech : शरद पवार यांनी वर्धापन सोहळ्यात राष्ट्रवादी पक्ष फुटीवर मोठं भाष्य केलं आहे.राष्ट्रवादीत फूट पडेल असं वाटलं नव्हतं, असं ते म्हणाले.

Vishal Gangurde

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्धापन दिनाच्या सोहळ्यात मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडेल असं वाटलं नव्हतं, असं वक्तव्य खासदार शरद पवारांनी केलं आहे. पक्षाच्या २६ व्या वर्धापन दिन सोहळ्यात पवारांनी हे वक्तव्य केलं. आव्हानाचा सामना करत पक्षाला पुढे नेण्याचं आवाहन शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिलं .

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार कार्यक्रमात म्हणाले, 'पक्षाला काही आव्हानाचा सामना करावा लागला. परंतु तरीही तुम्ही निराश न होता पक्षाला पुढे नेत आहात. पक्ष फुटला. मी कधीच पक्ष फुटेल असा विचार केला नव्हता. काही लोकांनी दुसरी विचाराधारा स्वीकारली. त्यामुळे पक्षात फूट पडली. मी याविषयी बोलू इच्छित नाही. परंतु जे लोक पक्षाशी प्रामाणिक राहिले. ते विचारधारेमुळे प्रामाणिक राहिले आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Fine : वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; थकीत ई-चलन वीज बिलातून वसुल होणार

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Raj thackeray: ठाकरे बंधूंचा एल्गार! ४ ऑक्टोबरचा संयुक्त मोर्चा कुठून कुठपर्यंत निघणार? राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं

Sarkari Yojana: ट्रॅक्टर घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मिळू शकते 50% पर्यंत मदत

Eco-Friendly Nirmalya Collection: गणेशभक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड; गिरगाव चौपाटीवर श्रीसदस्यांकडून निर्माल्य संकलन

SCROLL FOR NEXT