Shantigiri Maharaj Nashik News Saam TV
Video

Shantigiri Maharaj Nashik | धर्मसत्ता आणि राजसत्ताबाबत शांतिगिरी महाराज काय म्हणाले?

Shantigiri Maharaj Nashik News Today |लोकसभा निवडणुकीत मतदारांना भेटत असतो. ते कर्तव्य आहे. छगन भुजबळ यांची भेट घेतली, अतिशय आनंद झाला असं शांतिगिरी महाराज भुजबळांच्या भेटीवर म्हणालेत.

Saam TV News

लोकसभा निवडणुकीत मतदारांना भेटत असतो. ते कर्तव्य आहे. छगन भुजबळ यांची भेट घेतली, अतिशय आनंद झाला, असं शांतिगिरी महाराज भुजबळांच्या भेटीवर म्हणालेत. भेटीगाठी घेणं हे उमेदवाराचं कर्तव्य असतं. तसंच एक प्रकारचं हे नातेसंबंध देखील असतं, असंही ते यावेळी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beauty Tips : महागड्या क्रीम्सवर हजारो रुपये खर्च कशाला? डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी करा 'हे' ५ सोपे घरगुती उपाय!

Student Protest : शिवाजी पार्क आंदोलनावरून विद्यार्थ्यांची पोलिसांनाच कायदेशीर नोटीस

Maharashtra News Live Update: पुण्यात शनिवारवाड्यासमोर CJP चं आंदोलन

हातात तिरंगा, ओठांवर देशभक्तीची गाणी! भर पावसात मुंबईच्या शिवाजी पार्कवर तरुणाईचा महाआक्रोश|VIDEO

बिपी अचानक लो होण्यामागची कारणे काय?

SCROLL FOR NEXT