Shantigiri Maharaj SAAM TV
Video

Shantigiri Maharaj Nashik News | नाशिकमधून गावितांनी घेतली माघार, शांतिगिरी अजूनही ठाम

नाशिकमधून शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. शांतिगिरींनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे. जे पी गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता.

Saam TV News

नाशिकमधून शांतिगिरी महाराज यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. शांतिगिरींनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला आहे. जे पी गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. गावित यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेत महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. पण शांतिगिरी महाराज हे आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत, आणि त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढू शकते असं सांगितलं जातंय. आता खरं हिंदुत्व कुणाचं हे जनताच ठरवेल असे विधान शांतिगिरी महाराज यांनी केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT