Police personnel deployed outside Shaniwarwada to maintain law and order amid rising tension after the viral Namaz video. Saam Tv
Video

Tension At Shaniwarwada: शनिवारवाड्यात नमाज पठणानंतर पोलीस बंदोबस्त वाढवला|VIDEO

Shaniwarwada Police Increase Security For Public Safety: शनिवारवाड्यात मुस्लिम महिलेमुळे नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शनिवारवाड्यात सुरक्षा वाढवली आहे.

Omkar Sonawane

भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी काल शनिवारवाडा येथे एक मुस्लिम महिला नमाज पडतानाचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर मोठ्या प्रमाणात हिंदू सकल समाज हा त्या ठिकाणी जमा झाला होता. तसेच मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन देखील काल झाले होते आणि मोठा तणाव हा निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर आज शनिवारवाड्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे.

शनिवारवाड्यात असणाऱ्या कबरी बाहेर पोलिसांनी वाढवला बंदोबस्त केला आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी वाढवला बंदोबस्त तैनात केला आहे. हिंदू संघटनांकडून ही कबर हटवण्यासाठी ८ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Facts: कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टीवर टाळल्या पाहिजेत?

Maharashtra Live News Update: मेधाताई तुमच्या बापाचा शनिवार वाडा नाही; रुपाली ठोंबरे पाटील

Banjara Community : बंजारा समाज पुन्हा एकदा आक्रमक; एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण

बघा, आकाशात उडणारी कार; शर्यतीचा थरारही रंगला | VIDEO

Shifting Company Fraud : घराची शिफ्टिंग लय महागात पडली; शिफ्टिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा सोन्यावर डल्ला

SCROLL FOR NEXT