Shanivar Wada News Saam TV
Video

Shanivar Wada News : साम इम्पॅक्ट, शनिवार वाड्याची ती भिंत दुरुस्त, सामने दिली होती बातमी

शनिवार वाड्याची भिंत तुटली होती अशी बातमी सामने दिली होती. आता प्रशासनाने ही भिंत दुरुस्त केली आहे.

Tushar Ovhal

पुण्यात शनिवारवाड्याच्या भिंतीचा काही भाग कोसळला होता. जीव धोक्यात घालून पर्यटकांना शनिवारवाडा फिरावा लागतो होता. रोज हजारो पर्यटक शनिवारवाडा पाहण्यासाठी गर्दी करतात. याच भिंतीवर गोल फिरून पर्यटक शनिवारवाडा पाहतात. २ महिने उलटले मात्र अद्याप डागडुजी करण्यात आलेली नाही. अशी बातमी साम टीव्हीने दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि या भिंतीचे काम प्रशासनाने पूर्ण केला आहे. दोन महिने ही भिंत पडलेल्या अवस्थेत होती. आता ही भिंत दुरुस्त पर्यटकांना फिरण्यासाठी कुठलाही धोका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rates: खरेदीदारांना दिलासा! सोन्याच्या दरात १,१०० रूपयांची घट; जाणून घ्या २४ अन् २२ कॅरेट सोन्याचे भाव

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट

Vasai : मज्जा पडली महागात; गोरेगाव महाविद्यालयातील दोन तरुण चिंचोटी धबधब्यात बुडाले | VIDEO

Girija Prabhu: काठपदरी साडी, नाकात नथ, अन् हातात हिरव्या बांगड्या; गिरीजाचा अस्सल मराठमोळा साजश्रृंगार

Nandurbar : झाडाची फांदी मोटारसायकलवर कोसळली; महिलेचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT