Manoj Jarange Patil Saam Tv
Video

Manoj Jarange Patil: सरकारला एका महिन्याची मुदत द्या, Shambhuraj Desai यांची जरांगेंकडे मागणी!

मंत्री शंभुराज देसाई हे मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली.सरकारला अजून 1 महिन्याचा वेळ द्या अशी मागणी देसाईंनी केली.

Saam TV News

Manoj Jarange Patil On Reservation: मंत्री शंभुराज देसाई हे मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली.सरकारला अजून 1 महिन्याचा वेळ द्या अशी मागणी देसाईंनी केली.त्यावर जरांगे पाटील यांनी उत्त दिलं,म्हणाले मराठा आणि कुणबी एक असून आता कायदा पारित करण्यास अडचण नाही.तसेच 30 जूनच्या आधी कार्यवाही पूर्ण करा असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले.त्याचबरोबर सगे-सोयऱ्यांची व्याख्या ही आम्ही दिलेलीच हवी आहे.अशी मागणीही जरांगेंनी यावेळी केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

SCROLL FOR NEXT