VIDEO: वाघनखांबद्दल ब्रिटिश सरकारने घातल्या अटी Saam TV
Video

VIDEO: वाघनखांबद्दल ब्रिटिश सरकारने घातल्या अटी, Shambhuraj Desai थेटच म्हणाले

Shambhuraj Desai on Waghnakh News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचं उद्घाटनादरम्यान शंभुराज देसाई यांचं भाषण, ब्रिटिश सरकारने वाघनखांबद्दल काही अटी घातल्या आहेत.

Uday Satam

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांचं उद्घाटन पार पडलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाघनखांचं उद्घाटन पार पडलं असून आजपासून साताऱ्यातील संग्रहालयात वाघनखं पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहेत यादरम्यान पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी भाषण केलं आहे. राजधानी साताऱ्यात वाघनखे आली आहेत हे आपल्यासाठी महत्वाचं असल्याचं शंभुराज देसाई म्हणाले. ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी अनेक पराक्रम केले त्यांची वाघनखे पाहण्याची संधी या सरकारने मिळवून दिल्याचं देसाई यांनी सांगितलं, वाघनखांबाबत ब्रिटिश सरकारने काही अटी लिहून दिल्याचंही देसाई म्हणाले. जर अटी शार्थी मोडल्या तर ते केव्हाही वाघनखे घेऊन जाऊ शकतात असं देखील शंभुराज देसाई म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: अशोक खरातचं आणखी एक नवं कांड, उरणमध्ये ४ कोटींची जमीन फक्त ५८ लाखांत खरेदी

Maharashtra News Live Update: शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिक संपर्कप्रमुखपदी उदय सामंत यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana: या दिवशी लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होण्याची शक्यता; मार्च-एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Strong Hair Tips: उन्हाळ्यात मजबूत केसांसाठी फॉलो करा या 5 सोप्या टेप्स

SCROLL FOR NEXT