Shahu Maharaj Chhatrapati reaction after filling nomination form In Kolhapur Saam TV
Video

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शाहू महाराजांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

Shahu Maharaj Chhatrapati Today News | कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापुरातील दसरा चौक परिसरातून भव्य रॅली निघाली. तसंच शाहू महाराजांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू महाराज छत्रपती यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापुरातील दसरा चौक परिसरातून भव्य रॅली निघाली. तसंच उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शाहू महाजारांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. संबंध नागरिक आले. त्यामुळे त्यांच्या सहकार्यानं हे सगळं चांगलं झालं, असं शाहू महाराज म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT